सिद्धनाथ नर्सरी, अनवली
💰 मनी ट्री (Money Tree)

मराठी नाव: मनी ट्री

English Name: Money Tree

Botanical Name: Pachira aquatica

Plant Type: Indoor Vastu Plant

🔮 वास्तु फायदे

🧭 दिशा व प्लेसमेंट

मनी ट्री पूर्व, आग्नेय किंवा उत्तर दिशेला ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. टेबल, शेल्फ किंवा खिडकीजवळ ठेवता येते.

🚫 टाळावयाची ठिकाणे

बेडरूम, बाथरूम किंवा अंधाऱ्या कोपऱ्यात ठेवू नये.

🌱 काळजी

💡 FAQ